Screenshot:
Descrizione
नेहमी अद्ययावत, नेहमी Windows भाषा अनुभव सुधारित आहे! Windows आता Microsoft Store द्वारे विनामूल्य अद्यतने वितरित करत आहे. याचा अर्थ आहे की आम्ही आपल्या स्थानिक भाषेला सतत सुधारित करू शकू आणि आपल्या डिव्हाइसवर ही अद्यतने स्वयंचलितपणे पाठवू शकू. स्थानिक अनुभव पॅक अनुप्रयोग स्थापित करून, आपल्या भाषेमधील Windows मजकूर नेहमी अद्ययावत राहील. Windows मजकूराला आपल्या स्थानिक भाषेत अधिक चांगले बनवण्यात मदत करण्यास इच्छूक आहात का? आपण Windows सोबत समाविष्ट असलेल्या फीडबॅक हब अनुप्रयोगाला वापरून सहजपणे मजकूर सुधारणांवरच्या सूचना प्रदान करू शकता. Cortana शोध बॉक्स मध्ये फक्त “फीडबॅक हब” टाइप करा किंवा Windows key + F दाबा आणि धरून ठेवा. नोट: अतिरिक्त भाषा समर्थन वैशिष्ट्ये जसे की स्पेलिंग शब्दकोष आणि उच्चार देखील स्थापित केले जाऊ शकतात. संग्रह आवश्यकता स्थापित केलेल्या वैशिष्ट्यांच्या अनुसार बदलू शकते.